अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते

आताही तीने निळ्या साडीतले सुंदर फोटो शेअर केलेत

ज्यामध्ये तिनं डीपनेक बॅकलेस ब्लाउज, अंबाडा आणि गुलाबाची पांढरी फुलं केसात माळलीत

तिच्या या फोटोंमुळे चाहत्यांनी कमेंन्टचा पाऊस पाडलाय

स्वत:च्या फॅशनमध्ये रॉयल व्हा, अशी कॅप्शनही तीने फोटोला दिलीय

“पाय दुखतोय का? हास्यजत्रा जोक सॉरी.” अशी कमेन्ट एका चाहत्यान केलीय

प्राजक्ता माळीचा 29 सप्टेंबरला 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे