केळी अन्नपचन प्रक्रियेल मदत करतात.

भरपूर पेक्टीन असल्याने आतड्यांचं काम सुधारतं.

फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतं.

कर्बोदकांमुळे पचन प्रक्रियेला मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो. केळी खाणं फायदेशीर असते.