आषाढी एकादिशीनिमित्त  बालवाडीत विठू नामाची शाळा भरली

विठ्ठल मंदिर मलकापूर येथे श्री.आंनदा पोतदार यांनी साकारलेली रांगोळी

माऊलीच्या पालखी सोहळ्यात बाल वारकरी सहभागी झाले

फुगडीचा फेरा धरत विठू नामाच्या गजरात तल्लीन झालेल्या वारकरी मुली

टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या दिंड्यांनी लक्ष वेधून घेतले

मंदिरात दिंडी पोहचताच विठ्ठल रकमाई वेशातील बालचमूंनी मंदिरात दर्शन घेतले