टोमॅटो नंतर आता सफरचंद महाग होणार
टोमॅटो नंतर आता सफरचंद महाग होणार
काश्मिरी खोऱ्यात झालेल्या विनाशकारी पावसामुळे

तयार झालेल्या सफरचंदांचा बागा नष्ट झाल्या आहेत

ज्या बागा वाचल्या त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला

परिणामी, यंदा 50 टक्के उत्पादनात घट झालीय

त्यामुळे सफरचंदांची आवक कमी होणार
त्यामुळे सफरचंदांची आवक कमी होणार
त्यामुळे यंदा गणेश उत्सव, दसऱ्या दरम्यान सफरचंद महाग होणार