मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता
चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
कलाक्षेत्रातील योगदानाची अधिकृत पावती

'आशी ही बनवाबनवी’, ‘बिन कामाचा नवरा ’, ‘धुमधडाका ’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून खास ओळख

विनोदी, भावनिक, गंभीर – सर्व प्रकारच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या

पुरस्काराच्या बातमीनंतर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मनःपूर्वक अभिनंदन अशोक सराफ सर!
तुमच्या अभिनयाने आम्हाला हसवले, विचार करायला भाग पाडले आणि प्रेरणा दिली!