स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन धागा धागा जोडते नवा'या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता अभिषेक रहाळकर घराघरात पोहोचला

 लग्नमंडपात  अभिषेक व  कृतिका यांचा रोमॅटिक अंदाज पाहायला मिळत आहे

अभिषेकने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी व त्यावर डिझायनर फेटा परिधान केला आहे. तर कृतिकाने  सोनेरी रंगाची साडी  त्यावर डिझायनर ब्लाऊज परिधान केले आहे

 दोघे या फोटोमध्ये अतिशय आनंदी दिसत आहेत. अभिषेकने त्यांचा  विवाहसोहळा अतिशय खासगी पद्धतीने पार पाडला आहे