बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहे
तो 'लोकसभा निवडणूक 2024'मध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता आहे

अभिषेक राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांमुळे

चाहत्यांचा आनंद झाला आहे
चाहत्यांचा आनंद झाला आहे
अभिषेक लवकरच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात सामील होणार आहे
2024 च्या निवडणुकीत प्रयागराजमधून निवडणुक लढवणार आहे

मात्र याबाबत अभिषेकने किंवा समाजवादी पक्षाने अधिकृत घोषणा केलेली नाही