रंगबहार संगीत मैफीलीत रंगांची उधळण
कार्यक्रमात लाईव्ह व्यक्ती शिल्प साकारले
कोल्हापूरातील टाऊन हॉल उद्यानात काही कलाकारांनी हुबेहुब व्यक्ती चित्र साकारले
चित्र, शिल्प मैफीलीतल २० हुन अधिक चिमुकल्यांचाही सहभाग होता
रंगबहार या रंग आणि संगीत मैफीलीत रंगांची आणि सुरांची चौफेर उधळण
रंगबहार या संगीत रंग मैफीलेचे आयोजन कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबुराव पेंटर, विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केले जाते