बेळगाव– बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळत्या काढण्याचे काम सुरु असल्यामुळे बेळगाव शहरातील काहि भागामध्ये 20 ते 22 जानेवारी या काळात पाणीटंचाई उद्भवणार आहे. या विभागात पाणीपुरवठा होणार नाहि, अशी माहिती एल अँड टी कंपनी व कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाकडून देण्यात आली आहे.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन