सांगली :
महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या, काने पाचायत पाठपुरावा व तक्रारींचे निरसन करण्यासाठी प्रभाग समित्या अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सहाय्यक आयुकांना विशेष अधिकार देण्यात आल्याची माहिती आयुक शुभम गुप्ता यांनी दिली… अस्वच्छता, अतिक्रमण आणि शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांबर कडक कारवाई होणार आहे. नागरिकांनी आपल्या सूचना ब तक्रारी सहा. आयुक्त पांना देणे, बरिष्ठ नियंत्रण अधिकारी पायर लक्ष ठेऊन असणार आहेत. तक्रारीचे निराकरण मेळेत केले जाये पावर नजर ठेवली जाणार आहे. आढावा घेऊन निर्णय घेतले जाणार असे आयुकांनी सांगितले.
२०२५ २०२६ सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे बजेट मध्ये प्रभाग समिती बाबत विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. सहाय्यक आयुक्त यांना आर्थिक अधिकारावरून विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेत. त्यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमण बायत व शहरातील स्वच्छता तसेच बॅगर फलक बोर्ड काढण्यासाठी प्रशासकीय ठराव करून अधिकार प्रदान केले आहेत. यामध्ये षापुढे प्रभाग निहाय बोर्ड, फलक बॅगर परवानगी देण्याचा अधिकार तसेच बिनापरवाना बोर्ड, बॅनर लाभणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देणेत आले आहेत. तसेच दंडाची रक्कम न भरणाऱ्या बोर्ड फलक लावणारे व्यक्तीवर फौजदारी दाखल करायचे अधिकार आयुक्त यांनी प्रदान केले आहेत.
यामुळे पापुढे शहर बिपीकरण करणाऱ्या व्यक्तीभर संस्थेवर विनापरवाना बोर्ड, फलक, बॅगर लाभले तर कडक कारवाई होणार आहे. शहरातील अतिक्रमण यावर देखील कारभाई होणार आहे. शहरातील स्वच्छतेबाबत विशेष कृती आराखडा तयार कारून त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाबरोबर सहाय्यक आधुकांच्या मार्फत म त्यांच्या नियंत्रणात करण्याचे नियोजन केले असून स्वच्छतेबाबत षापुढे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
नागरिकांना पाठारे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक स्वच्छता, अतिक्रमण बाबत आपल्या प्रभागातील नियुक सहा आयुक्त तसेच स्वच्छता निरीक्षक यांना सरक तक्रारी, सूचना देऊन भागातील स्वच्छतेबाबत विचारणा करू शकतात.
आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी आपला दैनंदिन कचरा घंटागाडी यांना देऊन सहकार्य करावे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून आपले शहर अस्वच्छ करू नये. अशा कृतीवर देखील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.








