मालवण / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीला आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून मालवण शहरातील देऊळवाडा मतदान केंद्रावर मतदाराने उत्स्फूर्त गर्दी करत सकाळपासूनच मतदान प्रक्रियेत सहभाग दर्शविला आहे. याच देऊळवाडा मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीतही रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. यावेळी मतदाराने सकाळपासूनच केंद्रावर गर्दी केल्याने याही वेळी शहरातील सर्वाधिक मतदान याच केंद्रावर नोंदविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









