सुरुवातीची किंमत 54,999 रुपये : एआयसह फिचर्स येणार
नवी दिल्ली :
विवोने भारतीय बाजारात नवीन कॉम्पॅक्ट और यूनिक स्मार्टफोन विवो एक्स 200 एफई सादर केला आहे. या फोनला गुगल जेमिनी असिस्टेंट, एआय कैप्शन, सर्किल-टू-सर्च, लाइव टेक्स्ट, एआय डॉक्युमेंट टूल्स, स्मार्टकॉल असिस्टेंट असे फिचर्स दिले आहेत.
यासोबतच फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा 6.3 इंचचा लहान डिस्प्ले आणि 6500 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोन दोन मॉडेलमध्ये सादर केला आहे. याची सुरुवातीची किंमत ही 59,999 रुपए ठेवली आहे. प्री बुकिंग सुरु करण्यात आले असून हा फोन तीन कलर पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.









