सावंतवाडी । प्रतिनिधी
दोडामार्ग ओबीसी सेल अध्यक्षपदी विशाल तळवडेकर यांची नियुक्ती झाली आहे . शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजु परब यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, राजीव निंबाळकर ,अशोक दळवी ,नारायण राणे आधी उपस्थित होते.









