न्हावेली / वार्ताहर
कोकणात सध्या जोरदार गणेश चतुर्थीची लगबग चालू आहे. त्यात काय विपरीत घटना घडू नये यासाठी या परप्रांतीय व्यापाऱ्यांपासून सावध रहा हे मोटरसायकल वरून खुर्च्यांसारखे भरपुर प्रमाण असलेले सामान मोटरसायकल वर ठेऊन फिरतात. त्यामुळे ट्राफिकचा मोठा विषय होतो. त्यामुळे काय विपरीत घटना घडण्याच्या आत पोलिसांनी या व्यापाऱ्यांना रोखा. हे बांगलादेशी रोहींगे पण असु शकतात . पोलीस स्टेशनला यांची नोंद पण ठेवणे आवश्यक आहे.हे गावात संशयास्पद फिरतात. काय विपरीत घटना घडल्यास मनसेकडून या व्यापाऱ्यांना चांगला चोप देण्यात येईल.घरोघरी फिरणारे हे व्यापारी एकच वस्तू घेऊन गृपने गावातील सगळी घरे फिरून व्यापार करण्याचा प्रयत्न करतात. लहान मुले पण त्यांच्या बरोबर वस्तू घेऊन फिरतात. त्यामुळे गावातील स्थानिक व्यापाऱ्यांना आणि जागृक लोकांना याचा नाहक त्रास होतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









