न्हावेली / वार्ताहर
सरपंच नीलेश आरोलकर व माजी सरपंच दादा पालयेकर व जय हनुमान मित्रमंडळ,दांडेली ग्रामस्थ आयोजित दांडेली आरोस गाव मर्यादित हनुमान रंगमंच आरोस बाजार येथे सायंकाळी ५ वाजता भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ५००० रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक ३००० रुपये व सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक २००० रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिक १००० रुपये व सन्मानचिन्ह तसेच हार्मोनियम,गायक,तबला,पखवाज,झांज,कोरस वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहे.
Previous Articleमळगाव रवळनाथ मंदिरात जागर उत्सव सुरु :जत्रोत्सवाने होणार सांगता
Next Article वेंगुर्ला-बेळगाव मार्गावरील खड्डे त्वरीत बुजवा









