मार्केटिंग सोसायटाया प्रांगणात सभा : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांया हस्ते यात्रेााs उद्घाटन
खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूना प्रार यंत्रणा राबविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. तसा केंद्र पातळीवरील नेत्यों दौरे सुरू झाले आहेत. त्यातीला एक भाग उत्तर कर्नाटकात विजय संकल्प रथयात्रेााs आज गावार दि. 2 रोजी सकाळी 10 वाजता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांया हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील ज्येष्ठ भाजपो नेते व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यी माहिती भाजपाया पदाधिकाऱयांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटक राज्यात रथयात्रेसाठी ााार विभाग बनविण्यात आले असून उत्तर कर्नाटक विभागाया विजय संकल्प रथयात्रेाााr सावात नंदगड येथून करण्यात येणार आहे. यावेळी क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांया समाधीस्थळी अभिवादन करून राजनाथसिंह यांया हस्ते रथयात्रेचे उद्घाटन होणार आहे. ही रथयात्रा उत्तर कर्नाटकातील 52 ठिकाणी फिरणार आहे. विजय संकल्प यात्रेाया उद्घाटनप्रसंगी नंदगड मार्केटिंग सोसायटाया प्रांगणात भव्य सभो आयोजन करण्यात आले आहे. यासाठी बेळगाव, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर परिसरातून 30 हजार कार्यकर्ते येणार आहेत. यी तयारी पूर्ण झाली असून भाजपाया सर्व बुथनिहाय पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांनी गेल्या ााार दिवसांपासून तयारीसाठी परिश्रम घेतले आहेत.
य् ाा विजय संकल्प यात्रेाया उद्घाटनावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटिल, उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा यासह अन्य वरिष्ठ नेते व भाजपो पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. य् ाा विजय संकल्प यात्रेत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हजारांया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाया पदाधिकाऱयांनी केले आहे. या पत्रकार परिषदेवेळी भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद कोरी, राज्य महिला कार्यकारिणी सदस्या धनश्री सरदेसाई, भाजपो ज्येष्ठ नेते विठ्ठल हलगेकर, ता. पं. ाया माजी सदस्या वासंती बडगेर, किरण यळळूरकर, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, राजू रायका, जि. पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









