सावंतवाडी : प्रतिनिधी
बीएसएनएलची बॅटरी न बसवल्यामुळे १५ ऑगस्टला जाहीर उपोषण करण्याचा इशारा डेगवे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना विभाग प्रमुख विजय शंभा देसाई यांनी दिला होता. रविवारी अधिकाऱ्यांनी महीनाभरात बॅटरी बसविण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच उपोषण न करण्याच विनंती केली. परंतु देसाई आपल्या उपोषणावर ठाम आहेत.डेगवे गावामध्ये 4 वर्षापूर्वी BSNL चा टाॅवर बसवलेला असुन गेली 2 वर्ष बॅटरी चोरीला गेलेली आहे लाईट असली तरच रेंज येते नायतर रेंज येते नसल्याकारणाने याची वेळोवेळी सावंतवाडी BSNL ऑफिसला लेखी तोंडी सांगुन काही केलेले नाही फक्त तोंडी आश्वासन दिली यावेळी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देण्याचे निश्चित केले परंतु यापूर्वीचा अनुभव पाहता देसाई आपल्या उपोषणावर ठाम आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









