रंगोत्सव सेलिब्रेशन असोशिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत सिनिअर केजी गटामध्ये कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द गावातील कु. विहान रामचंद्र चाळके याने द्वितीय क्रमांक मिळवत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे . गुरुकुल किड्स प्री स्कुल या शाळेत झालेल्या सिनिअर केजी गटामध्ये त्याने द्वितीय क्रमांक पटकाविला असून, त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तसेच गावातून त्याचे कौतुक होत आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









