Vidyanand Bandekar, owner of Bandekar Medical, passed away
सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध बांदेकर मेडिकल स्टोअर्सचे मालक विद्यानंद अशोक तथा नंदू बांदेकर (५१, सालईवाडा, सावंतवाडी) यांचे निधन झाले. शुक्रवारी रात्री प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना उपचारार्थ गोवा बांबूळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यातच उपचारा दरम्यान शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
सावंतवाडी / प्रतिनिधी









