गडहिंग्लज, प्रतिनिधी
येथील विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांचे आज सोमवारी चार वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गडहिंग्लजसह कोल्हापूर जिल्ह्यात शोककाळा पसरली आहे. मंगळवारी सकाळी ११ पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गांधीनगर येथील शिवयोगी या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता बेलबाग येथे अत्यंसंस्कार होणार आहेत. रत्नमाला घाळी या माजी आमदार डॉ.एस.एस.घाळी यांच्या पत्नी होत्या. यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









