अर्ध्या रात्री अचानक सोसायटीत आरडाओरड ऐकून नवरा जागा झाला. बाहेर येऊन चौकशी केली तर लोकांनी त्याला सांगितलं. ’ कोणीतरी पिण्याच्या पाण्याचा टाकीत विश टाकलय….!
नवरा घाईघाईने घरात आला. बायकोने विचारलं, के हो कसला गोंधळ आहे?
नवरा : काही नाही ग.. रिकामटेकडे लोक आहेत. तू पाणी पिऊन शांत झोप बघू…









