गोवा राज्य म्हटले म्हणजे जणू उत्सवीं मांदियाळी. गोवा केवळ समुद्रकिनाऱयांमुळे नव्हे तर येथील विलोभनीय मंदिरे, ााााxसमुळेही प्रसिद्ध आहे. या राज्यात वर्षो बाराही महिने विविधांगी कार्यक्रमीं रेलोल असते. विलक्षण सौंदर्यामुळा गोवा जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. ज्याप्रमाणे गोवा राज्य निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांना भुरळ घालते, त्याप्रमाणे गोव्यात होणारे विविध महोत्सव, परिषदा, प्रदर्शनांमुळेही राज्य देशी-विदेशी पर्यटकों आकर्षण बनलेले आहे. जानेवारीमध्ये होणारा ‘लोकोत्सव’ हाही एक महोत्सव समस्त गोमंतकीय तसा देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करतो. सध्या सर्वांना या लोकोत्सवो वेध लागलेले आहेत.
लोककला आणि हस्तकला उत्सव म्हणजे लोकोत्सव. एका छताखाली लोककला आणि कलाकृतां अनुभव घेण्यासाठी हा एक अद्वितीय असा मां आहे. देशाया विविध राज्यातील लोककलांया संगमी अनुभूती या उत्सवातून मिळते. दरवर्षी नाविन्यी पर्वणी घेऊन येणारा लोकोत्सव यंदाही नवीन लोककला आणि उत्सवी नाविन्य घेऊन येणार आहे. येत्या 30 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान दर्यासंगम, कला अकादमी संकुल, पणजी राजधानीत हा लोकोत्सव कलाविष्कारों रंग उधळणार आहे.
कला आणि संस्कृती सांलनालय, पशाम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, कला अकादमी गोवा आणि इतर सरकारी संस्था यांया संयुक्त विद्यमाने या लोकोत्सवो आयोजन करण्यात येते. भारतातील विविध राज्यांतील सुमारे पाशे कलाकार या महोत्सवात सहभागी होऊन आपापल्या राज्यातील लोकनृत्य व लोकसंगीत सादर करतात. भारतातील विविध राज्यांमधून आणि गोव्यातील सहाशेहून अधिक हस्तकारागिर तसा पारंपरिक खाद्य विक्रेते यात सहभागी होणार आहेत. प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी त्यों स्टॉल लावणार आहेत. अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी तसा खवय्यीं गर्दी या लोकोत्सवात उडते. काही गोमंतकीय तर खरेदीसाठी दरवर्षी केवळ लोकोत्सवाला पसंदी देतात. जानेवारी उजाडल्यानंतर त्यांना लोकोत्सवो वेध लागतात.
या लोकोत्सवाने राष्ट्रीय पातळीवर लौकिक संपादन केला आहे. भारतीय हस्तकला तसा लोकगीते, लोकसंगीत, लोकनाटय़ आदी विविधांगी लोककलांनी हा उत्सव सजलेला आहे. पारंपरिक लोकसंगीत, वाद्ये, लोकगीतांनी कला अकादमी दर्यासंगम संकुल रंगून जाणार आहे. याशिवाय ढोल, ढोलक, खंजिरी, बासरी, नगारा, घुमट, समेळ आदी कितीतरी पारंपरिक वाद्ये या लोकोत्सवी शान वाढविणार आहेत. सलग दहा दिवस ााालणाऱया या लोकोत्सवाने गोमंतकीयांया मनात अभिरी निर्माण केली आहे. विविधांगी लोककलाविष्कारांनी तृप्त होण्यासाठी गोमंतकीय पुन्हा सज्ज झाले आहेत. लोकोत्सवात गोव्याबरोबरा केरळ, पंजाब, राजस्थान, गुजरात, आसाम, उत्तराखंड, झारखंड, उत्तरप्रदेश, सिक्कीम, मणिपूर, पशाम बंगाल, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, हरियाणा, काश्मीर, तामिळनाडू येथील लोककलाकारां समावेश असतो. यंदाही हे कलाकार आपला कलाविष्कार दाखवून गोमंतकीयीं, पर्यटकीं मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. राजधानी पणजीतील दर्यासंगमावरील भव्य रंगमां, जोशपूर्ण लोकनृत्ये आणि नेत्रसुखद हस्तकला, खाद्यसंस्कृता आस्वाद घेण्यासाठी गोमंतकीय तसा देशी-विदेशी पर्यटक पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
या लोकोत्सवाया माध्यमातून खऱया अर्थाने इतर राज्यांयाही उााा व समृद्ध संस्कृतो दर्शन होते. भक्ती संस्कृती, शास्त्रीय संगीत व लोककला या तीन प्रकारातील वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम या आंतरराज्य महोत्सवात प्रेक्षकांना बघायला मिळतात. या उपक्रमांतर्गता राज्यीं आंतरराज्य सांस्कृतिक देवाणघेवाण होते. लोककला आणि हस्तकला यों सुंदर मिश्रण सादर होते. विविध राज्यांमधून आणि गोव्यातील लोकसंस्कृती आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी कारागिरांना त्यांया कलाकुसरो प्रदर्शन तथा विक्री करण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ लाभलेले आहे. त्यामुळे लोकोत्सवी लोकप्रियता झपाटय़ाने वाढत आहे. सर्वांया जिव्हाळय़ा हा लोकोत्सव दरवर्षी अव्याहतपणे, विनाविघ्न साजरा व्हावा, ही अपेक्षा.
राजधानी पणजीतील दर्यासंगमावर हा उत्सव होणार खरा परंतु या दर्यासंगमी शान समजल्या जाणाऱया कला अकादमाया वास्तो सध्या नूतनीकरणो काम ााालू आहे. त्यामुळे याठिकाणी होणाऱया अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना तसा विविध प्रदर्शनांना खो बसलेला आहे. त्यामुळे कलारसिक हिरमुसला आहे. लोकोत्सवावेळी देशी तसा विदेशी पर्यटक या सांस्कृतिक वैभवसंपन्न वास्तुला भेट देऊन तृप्त व्हायो. ही वास्तू खऱया अर्थाने वास्तूशिल्प कला उत्कृष्ट नमुना आहे. नक्षत्रांााs देणे आहे. लोकोत्सवी शान अधिक वाढविण्यासाठी गोवा सरकारने या वास्तो काम लोकोत्सवापूर्वी त्वरित पूर्ण करून ती जनतेसाठी खुली करावी, असे सावावेसे वाटते. कला अकादमी खुली झाल्यास लोकोत्सवी रंगत अधिका वाढणार
आहे.
एकंदरित, गोवा राज्य अनेक कार्यक्रम आणि परिषदों कायमस्वापी केंद्र बनलेले आहे. हल्ला दिव्यांगांसाठी ‘पर्पल महोत्सव’ही झाला. या महोत्सवांमुळे देशी-विदेशी पर्यटकींही वर्दळ असते. या महोत्सवांया माध्यमातूनही गोव्यो पर्यटन बहरास येत आहे. लोकोत्सवाया माध्यमातूनही पर्यटन वाढो उद्दिष्ट साध्य होऊ शकते. सध्या गोवा सरकारा ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा नारा आहे. या लोकोत्सवात विविध हस्तकारागिर प्रदर्शन भरवितात. यातून मिळणाऱया उत्पन्नातूनही स्वयंपूर्ण गोवो उद्दिष्टही पूर्ण होऊ शकते. यामुळे ‘लोकोत्सव’सारखे उपक्रम कारागिरांसाठी सत्कारणी ठरणार आहेत.
राजेश परब








