Vedanta Foxconn : लवकरच गुजरातपेक्षा मोठा प्लांट महाराष्ट्रात आणणार असल्य़ाची माहिती वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिली. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखती दरम्यान याबाबत सविस्तर त्यांनी सांगितले.
अनिल अग्रवाल म्हणाले, सेमीकंडक्टरसाठी एका खासगी कंपनीकडून सर्वे करण्यात आला. यानंतर या प्रोजेक्टसाठी गुजरातची निवड करण्यात आली आहे. येत्या काळात महाराष्ट्रात सेमीकंडक्टरपेक्षाही मोठा प्रोजेक्ट आणणार आहोत. यामध्ये आयफोन, स्मार्ट टीव्ही आणि यासारख्या अनेक इलेक्ट्रानिक गॅझेटचे उत्पादन केले जाईल. १.५ लाखाचा गुजरातचा जो प्रोजेक्ट आहे त्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल फोनवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना आश्वस्थ केल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








