बेळगाव: बहुप्रतीक्षित वंदेभारत एक्स्प्रेस सेवा आता बेंगळूर-धारवाड ते बेळगाव पर्यंत विस्तार करण्यात आल्याची माहिती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी दिली आहे. वंदेभारत एक्स्प्रेस सेवेची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी वंदेभारत एक्स्प्रेस रेल्वे सेवा आता बेंगळूर-धारवाड ते बेळगाव पर्यंत विस्तार करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना केली होती. यामुळे बेळगावकरांना दिवाळी भेट मिळाली असून, जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









