30 डिसेंबरला पंतप्रधान दाखवतील हिरवा झेंडा ; देशात नव्या ६ ट्रेन
मडगाव ते मेंगलोर अशी वंदे भारत ट्रेन आता नव्याने धावणार आहे .३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे .पंतप्रधान सहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस; अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस; कोईम्बतूर-बंगलोर कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस; मंगळूर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस; जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस. इत्यादी ट्रेन समाविष्ट आहेत .









