Vaidya Bhagwan Latye of Malgaon passed away
मळगाव लातयेवाडी येथील शेतकरी तथा वैद्य भगवान दत्ताराम लातये यांचे अल्पशा आजाराने निधन सावंतवाडी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,भाऊ ,भावजय तसेच ११५ वर्षाची आई असा परिवार आहे. भगवान लातये हे शेती व झाडपाल्याचे औषध देण्याचे काम करत.
न्हावेली/ वार्ताहर









