मालवण । प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांनी गावागावातील मतदान केंद्राबाहेर असलेल्या महाविकास आघाडीच्या बुथना भेटी देऊन कार्यकर्त्यांची चर्चा करून मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.









