उत्तर कर्नाटकात उद्भवलेली पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी सातत्याने होत असल्याने बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ यांनी या समस्येचा तोडगा काढण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
उत्तर कर्नाटकात उद्भवलेली पाण्याची समस्या सोडविण्याकरिता सर्व अभियंते आणि जिल्हाधिकाऱ्याकडून माहिती घेण्यात आली आहे. गेल्यावर्षी मलप्रभा जलाशयात ८. १ टीएमसी इतकी पाण्याची पातळी होती मात्र यंदा ५.६ टिमएमसी एवढी राहिली असून हिप्परगी जलाशयात गेल्यावर्षी १. २ टीएमसी पाण्याची पातळी होती यंदा १. २ टीएमसी आहे तर आलमट्टी जलाशयात गेल्यावर्षी २. ३ टीएमसी पाण्याची पातळी होती यंदा तीच ५ .१ टीएमसी एवढी शिल्लक आहे. येणाऱ्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









