कोल्हापूरात 4 ते 6 जून, तीन दिवस उपसा बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात उपलब्ध केवळ 15 ते 20 दिवसांचा पाणीसाठा असल्यामुळे पाटबंधारे विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी हा आदेश काढला आहे. पाऊस लांबल्यास पाणी समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Previous Articleमान्सून तोंडावर… शेतकरी बांधावर
Next Article दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणाचीच बाजी !









