जत :
स्व. राजारामबापू पाटील यांच्या संघर्षाचे विचार घेऊन वाटचाल करणाऱ्या बसवराजकाका पाटील यांनी जतसारख्या दुष्काळी भागात शेती, पाणी विजेच्या प्रश्नासाठी लढा दिला असे सांगून त्यांच्या मनातील अपूर्ण कामे पूर्ण करणे हिच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल त्यामुळे ही जबाबदारी आम्ही सगळी मंडळी स्वीकारू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण महर्षी स्वर्गीय बसवराजकाका पाटील यांच्या संख येथील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प.पू.श्री श्री गुऊपाद शिवाचार्य महास्वामीजी, प.पू.डॉ. महेश देवऊ गुऊबसव, मंत्री शिवानंद पाटील, खासदार विशाल पाटील, संजयकाका पाटील, ा†वलासराव जगताप, ा†वक्रम सावंत, आ†नता सगरे, प्रकाशराव जमदाडे, सुजय नाना शिंदे, अऊण लाड, सुजय शिंदे, मन्सूर खतीब, बाळासाहेब पाटील, ा†चमण डांगे, लिंबाजी तात्या पाटील, तम्मनगौडा रवी पाटील, चाˆापा हॉर्टिकर, रमेश पाटील, अमोल डफळे, सुभाष गोब्बी, अप्पासाहेब नामद, सरदार पाटील, ा†सधु ा†शरसाठ, उपस्थित होते. स्वागत सुभाष पाटील यांनी केले.
शरद पवार म्हणाले, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आा†ण राजारामबापू पाटील यांनी ा†जह्यातील दुष्काळी भागाच्या ा†वकासाला चालना देण्याचे काम केले. जतच्या दुष्काळी भागाला पाणी ा†मळावे आा†ण ा†वकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष करणाऱ्या राजारामबापू यांच्या संघर्षात संखचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते केवळ बसवराजकाका पाटील यांच्यामुळे बसवराजकाका लोकांच्या सुखदु:खात सहभागी होणारे कर्तृत्ववान कार्यकर्ते होते. त्यांनी दुष्काळी तालुक्यातील शेती, पाणी आा†ण वीज यासह मूलभूत प्रŽांसाठी ा†दलेला लढा आा†ण संघर्ष न ा†वसरणारा आहे. बसवराजकाकांच्या ा†वचारांचा वारसा जपणाऱ्या ा†पढीला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आम्हा मंडळीवर आहे.
कर्नाटकचे मंत्री ा†शवानंद पाटील म्हणाले, शरद पवार यांच्याच प्रेरणेने स्व बसवराज काकांच्या बरोबर मीही राजकारणात आलो. त्यावेळी कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवरील भागांना प्यायला पाणी नव्हते त्यामुळे आम्हाला संघर्ष करावा लागला. जयंत पाटील म्हणाले, या भागात संघर्ष करणारा, ा†वकासासाठी हट्ट धरणारा व अभ्यासू व्य‹ाrमत्व म्हणून बसवराजकाका ओळखले जायचे. राष्ट्रवादीत प्रवेश करताना पूर्व भागातील 65 गावांना पाणी देण्याची अट घातली. त्यामुळे आघाडीचे सरकार असताना मी ा†वस्ता†रत म्हैसाळ योजनेसाठी सहा टीएमसी पाणी मंजूर केलं. भा†वष्यात दोन वर्षात ही योजना मार्गी लागल्यानंतर बसवराजकाका सारख्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्ष आठवणीत राहील.
जिह्यातील घडी विस्कटली.. जगताप
स्व. बसवराज पाटील यांच्या पूर्णकृती पुतळा अनावरणप्रसंगी त्यांच्या आठवणीचा उजाळा देत ा†जह्यातील विस्कळीत राजकारणाची मोट जयंत पाटील यांनी बांधावी. जयंतरावांनी यापूर्वी काय झाले, कुणी काय केलं, हे ा†वसरून देऊन सर्वांना एकत्र घ्यावे. ा†जल्हा ा†वस्कळीत झाला आहे. तो एकजुठ करण्यासाठी जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करावा.
खा. शरद पवार म्हणाले, नव्या ा†पढीला साथ देण्याची गरज आहे. आज अनेक सुभाष पाटील यांच्यासारखे तऊण ज्येष्ठ नेत्यांचा, त्यांच्या ा†वचारांचा आदर्श ा†वचार घेऊन जडणघडणीचे काम करत आहेत. या भागातील सुभाष पाटील व सहकाऱ्यांनी यापुढेही दुष्काळी भागाच्या ा†वकासासाठी एकजुटीने काम करावे. असेही पवार म्हणाले.








