Unopposed election of Rupesh Salgaonkar of BJP as Satose Gram Panchayat Upsarpanchpadi
सातोसे ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपाचे रुपेश गुरूदास साळगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच प्रतीक्षा मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली .
सावंतवाडी / प्रतिनिधी









