कासेगाव वार्ताहर
वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे एका ४० ते ४५ वयाच्या अनोळखी पुरुषाचा अज्ञात कारणाने मृत्यू झाला असून, नवीन पेट्रोल पंपाच्या समोरील आशियाई महामार्गाच्या डिवायडरमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत कासेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पो. हे.कॉ. सावंत करत आहेत. पोलीस पाटील माणिक बडेकर यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








