सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली आहे आज दिनांक 17 रोजी राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत केले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले व जिल्हाधिकारी जितेंद्र यांच्यामध्ये विविध विकासकामा संदर्भात चर्चा झाल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








