Satara News : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सी मधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन युवकांनी राहत्या रुममध्ये रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली.ही घटना रात्रीच्या सुमारास झाल्याने कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.यामध्ये एकाने पेटवून घेतले तर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली . या घटनेचे अद्याप कारण समजलेले नसून घटनास्थळी कोरेगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleशिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Next Article सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ









