मंडणगड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन धावणाऱ्या मंडणगड-तिडे-नालासोपारा या एस.टी. बसमागील बाजूच्या उजव्या भागातील दोन्ही चाके निखळून बाहरे पडली. ही घटना बुधवारी महाड तालुक्यातील केंबुर्ली गावानजीक घडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र गाड्या बंद पडण्याचे असे प्रकार वारंवार घडत असल्याने येथील आगाराच्या निष्काळजीपणावर प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Previous Articleबेळगाव प्रादेशिक आयुक्त म्हणून मोहनराज के. पी.
Next Article कोल्हापूरचा अनिकेत ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबशी करारबद्ध









