न्हावेली / वार्ताहर
मळगाव घाटीत तब्बल दहा ते बारा फूट खोल दरीत दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली आहे. अपघात झाला की, अन्य काही याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. हा प्रकार आज सकाळी उघड झाला. याबाबत माहिती काही स्थानिक युवकांकडून देण्यात आली. याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात याबाबत काहीच नोंद केली नाही असे सांगण्यात आले.दरम्यान ही दुचाकी नेमकी कोणाची ? कोणी जखमी झाले आहे का ? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









