गुहागर /प्रतिनिधी
Ratnagiri Bus Accident: गुहागर तालुक्यातील धोपावे वेलदुर मार्गे चिपळूणला जाणारी एसटी आणि गुहागर शृंगारतळी मार्गे अंजनवेल कडे जाणारी एसटी या दोघांमध्ये जोरदार ध़़डक झाली. यामध्ये शाळेतील मुलांसह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रानवी पवार साखरी मार्गावरील नागदेवाडी फाट्या नजीक घडली. स्थानिक ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यात मदत केली.
घटनास्थळी गुहागर पोलीस आणि एसटी प्रशासन तातडीने रवाना झाले असून, अपघातग्रस्त प्रवाशांना उपचारासाठी दाखल केले आहे. यातील दोघांना गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये तर, दोघांना चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. उर्वरित अपघातग्रस्तांना आर. जी. पी. पी. एल च्या दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









