मंडणगड: वलौते येथे घरावर वीज पडून झालेले नुकसान.
प्रतिनिधी
मंडणगड
येथे शुकवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांना विविध अडाणींना सोमोरे जावे लागले. वलौते येथे एका घरावर वीज पडून नुकसान झाले, तर दोघेजण विजा झटका लाखून जखमी झाले. काही घरीं पडझड होऊन अंशत व पूर्णत नुकसान झाले आहे. तसा भिंगळोली येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या ओढ्यो पाणी रस्त्यावर आल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली व समर्थनगर येथील घरांभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दरम्यान, तालुक्यात 105 मि.मी. पावसी नोंद झाली.
शुकवारी रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात तालुक्यातील वलौते येथील संतोष पवार यांच्या घरावर वीज पडली. यामुळे संतोष पवार व त्यीं पत्नी सुपिया पवार यांना विजेचा झटका लागून जखमी झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









