सांगली :
खोटे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या दोन टोळ्यांचा सांगलीतील संजयनगर पा†लसांनी पर्दाफाश केला. एक गुन्हा संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल असून, दुसरा गुन्हा पाटोदा (ा†ज. बीड) पा†लस ठाण्याकडे वर्ग केला आहे. दोन्ही गुह्यातील आठजणांना अटक करण्यात आली आहे.
कृष्णा सुभाष जाधव (वय 35, रा. पंचशीलनगर, मेंडगुले प्लॉट, सांगली) याने संजयनगर पा†लस ठाण्यात ा†फर्याद ा†दली आहे. संशा†यत पलवी मंदार कदम तथा मूळ नाव परवीन मोबीन मुजावर (रा. रेल्वेस्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर), एजंट राणी उर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार (रा. पंचशीलनगर, सांगली), रा†धका रतन लोंढे (रा. न्यू इंग्लिश स्कूलजवळ, ा†मरज), सुमन दयानंद वाघमारे (रा. वैरण बाजारजवळ, ा†मरज) यांना अटक केली आहे, तर नाईक नामक मा†हला (रा. कलानगर, सांगली) ा†हचा शोध सुरू आहे.
दीपक वैजनाथ भोसले (वय 26, रा. आनपटवाडी, ता. पाटोदा) याचीही अशाच प्रकारे फसवणूक करणाऱ्या काजल सागर पाटील तथा का†रष्मा हसन सय्यद (रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर), एजंट सा†रका दीपक सुळे (रा. आरवाडे पार्क, सांगली), आ†जत आप्पा खरात (रा. वानलेसवाडी, सांगली), कमल आ†नल जाधव (रा. आ†हल्यानगर, सांगली) या चौघांना अटक केली. या चौघांना पाटोदा पा†लसांच्या ताब्यात ा†दले आहे.
संजयनगरचे पा†लस ा†नरीक्षक बयाजीराव कुरळे म्हणाले, सांगलीतील पंचशीलनगर येथील कृष्णा जाधवचे लग्न लवकर जमत नव्हते. सप्टेंबर 2024 मध्ये पंचशीलनगर पा†रसरातील एजंट मा†हला संपर्कात आल्या होत्या. त्यांनी लग्न जुळवून देण्याचे आश्वासन ा†दले. परवीन मुजावरचे लग्न झालेले असताना तसेच पलवी मंदार कदम अशी ा†तची ओळख करून ा†दली. कृष्णाला ती पसंत पडली. त्याच्यासोबत ा†तचे दुसरे लग्न लावून ा†दले. याका†रता कृष्णाकडून दीड लाख ऊपये घेतले. लग्नानंतर काही ा†दवसात पलवी पसार झाली. चौकशीत कृष्णा याला धक्कादायक मा†हती ा†मळाली. पलवीचे मूळ नाव परवीन मुजावर असून, ा†तचे पा†हले लग्न मंदार कदम याच्यासमवेत झाल्याचे तसेच एजंट मा†हलांनी मा†हती लपवून ठेवून फसवल्याचे लक्षात आले. तसेच त्यांनी लग्न लावताना घेतलेले दीड लाख ऊपये आपापसांत वाटून घेतल्याचे समजले.
कृष्णा याने तातडीने संजयनगर पा†लस ठाण्यात ा†फर्याद ा†दली. पा†लसांनी गुन्हा दाखल करून संशा†यत पलवी कदम तथा परवीन मुजावर आा†ण एजंट राणी कुंभार यांना अटक केली आहे. त्यानंतर रा†धका लोंढे, सुमन वाघमारे या दोघींनाही अटक केली. नाईक नामक मा†हलेचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या गुह्याचा तपास करताना आनपटवाडी (ता. पाटोदा, ा†ज. बीड) येथील दीपक वैजनाथ भोसले याचीही अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे ा†नदर्शनास आले. संजयनगर पा†लसांनी हा गुन्हा दाखल करून शून्य क्रमांकाने तो पाटोदा पा†लस ठाण्याकडे वर्ग केला. तसेच या गुह्यातील काजल पाटील तथा का†रष्मा सय्यद, सा†रका सुळे, आ†जत खरात, कमल जाधव या चौघांना अटक केली. त्यांना पाटोदा पा†लसांच्या ताब्यात ा†दले.
दोघां†वरूद्ध तक्रारीसाठी पुढे या
गांधीनगर येथील पलवी कदम तथा परवीन मुजावर आा†ण काजल पाटील तथा का†रष्मा सय्यद यांनी अशा प्रकारे लग्न करून आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पा†लसांनी केले आहे.
सकाळी भेट, सायंकाळी लग्न
ज्यांचे लग्न होत नाही, अशांना एजंट गाठतात. सकाळी भेट घडवून आणल्यानंतर दुपारी चर्चा घडवून व्यवहार ठरतो. सायंकाळी थेट लग्न लावूनच मोकळे होतात. एकाच ा†दवसात हा प्रकार घडतो, अशी मा†हती पुढे आली आहे.








