साैंदत्ती शहरात गुर्लहोसूरवाडीत वाल्मिकी भवनसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. श्लोक शंभूलिंगप्पा गुडी (वय ४) व चिदानंद प्रकाश साळुंके (वय ४) अशी मृत्यू झालेल्या निष्पाप मुलांची नावे आहेत. साैंदत्ती शहरात गुर्लहोसूरवाडीत वाल्मिकी भवनचे बांधकाम सुरु आहे. यासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकी जवU खेUताना ही दुर्घटना घडली. या प्रकरणाची नोंद पोलीस स्थानकात झाली असून साैंदत्ती पोलीस पुढील कारवाई करीत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









