शिये,वार्ताहर
शिये(ता.करवीर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार झाली. या आठवड्यात ही दुसऱ्यांदा घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी रात्री के. बी. खुटाळे यांचे दीड वर्षाचे वासरु ठार केले आहे.तर सकाळी महादेव माने यांचे वासरु ठार केले आहे.दरम्यान घटनास्थळी वनरक्षक कृष्णात दळवी यांनी पाहणी करून पंचनामा केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









