सावंतवाडी/ प्रतिनिधी
सावंतवाडीचा आठवडा बाजार मंगळवारपासून शासकीय गोदामाच्या परिसरात भरविण्यात येणार आहे .नगरपरिषद प्रशासनाने हा परिसर स्वच्छ करून सोमवारी जागेची आखणी केली. गेले अनेक दिवस तलावाकाठी भरणारा आठवडा बाजार हलवण्यावरून मतभेद होते. मात्र अखेर हॉकर्स युनियन, व्यापारी, नगरपरिषद प्रशासन ,शासकीय अधिकारी यांच्यात एकमत होऊन आठवडा बाजार शासकीय गोदाम येथे भरवण्याचे निश्चित झाले .त्यानुसार मंगळवारपासून आठवडा बाजार शासकीय गोदामाच्या परिसरात भरणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









