मुंबई
बॉलीवूडची त्रिप्ती धिमरी, हे सध्या बॉलीवूडमधील चर्चेतलं नाव आहे. त्रिप्ती आणि सिद्धांत चतुर्वेदी चा धडक-२ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातच तृप्ती धिमरी सॅम मर्चंट ला डेट करत असल्याचे रुमर बॉलीवूडमध्ये सुरु आहेत. या दोघांचे काही फोटोज इन्स्टाग्रामवर आहेत.
सॅमच्या बर्थडे निमित्त त्रिप्ती धिमरीने एक स्पेशल मेसेज दिला. त्रिप्ती ने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून हॅप्पी बर्थडे सॅम मर्चंट विशिंग यु ऑल द लव अॅण्ड जॉय यू स्प्रेड. राईटट बॅक टू यू अशी कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या आहेत.
डिसेंबर महिन्यात त्रिप्ती तिच्या रुमर्ड बॉयफ्रेण्ड सोबत फिनलॅण्डमध्ये सुट्टीला गेली होती तो व्हीडीओसुद्धा सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









