न्हावेली / वार्ताहर
पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने मळेवाड येथील श्री देव काळोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला .
यावेळी पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रसाद मडगावकर, जिल्हा संघटक जाफर शेख, जिल्हा उपखजिनदार मदन मुरकर,महिला सदस्या सिमंतीनी मयेकर, यांच्यासह मळेवाड व्यापारी संघटना अध्यक्ष पांडुरंग गावडे, उपाध्यक्ष रमाकांत नाईक, जेष्ठ नागरिक वसंत नाईक, भाऊ मुरकर, अतुल मुरकर, आशिष मुरकर, रविंद्र तळवणेकर, एकनाथ गावडे, संतोष गावडे, देऊ शिरसाट, विशाल नाईक यांच्यासह मळेवाड गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .
Previous Articleगृहमंत्र्यांनी राजकिय वक्तव्य कऱण्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे- शरद पवार
Next Article जाणून घ्या तुळशीच्या चहाचे आरोग्यदायी फायदे









