कट्टा : वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश त्वचा रोग तज्ञ डॉ . चेतन म्हाडगुत यांच्या मातोश्री शुभदा सुभाष म्हाडगुत (वय ७४) रा- मालवण, कट्टा यांचे राहत्या घरी सोमवार दि २० रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. कट्टा येथील सेवानिवृत्त शिक्षक सुभाष म्हाडगुत यांच्या त्या पत्नी होत.
Previous Articleबांधकाम खात्याकडून खाऊकट्ट्याच्या कामाची चौकशी
Next Article जिल्ह्यात 329 गावांमध्ये टँकरची व्यवस्था









