मालवण -:
मालवण बंदरातील ‘ती’ छोटी नौका आणि त्यावरील पर्ससीन जाळी गायब झाल्याप्रकरणी पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले होते. सहाय्यक मत्स्य आयुक्त एस. एस. अलगिरी यांनी त्या पर्ससीन नौकेची जबाबदारी घेतली होती. मग ती पर्ससीन नौका गेली कुठे असा संतप्त सवाल मच्छीमारांनी उपस्थित केला.









