राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सावंतवाडी शहरातुन मशाल रॅली काढण्यात आली .माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, पक्षाचे निरीक्षक अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, रेवती राणे, दर्शना बाबर देसाई अफरोज राजगुरू, शहराध्यक्ष देवा टेमकर, अशोक पवार,सत्यजित धारणकर आधी या यात्रेत सहभागी झाले होते.
Previous ArticleMaharashtra Monsoon Assembly Session Live: विधानसभेत नव्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
Next Article झेंडावंदन करून परतताना मुलीवर कुत्र्यांचा हल्ला









