बेळगाव: शुक्रवार दि.२९ सेप्टेंबर रोजी कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी नसल्याचे जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सुट्टी देण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले होते.