मेष: जोडीदाराकडून मौल्यवान वस्तू भेट मिळेल, आनंदी असाल
वृषभ: टोचून किंवा टोमण्यात बोलणे टाळा, स्पष्ट मते मांडा
मिथुन: हलगर्जीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते, सतर्क रहा
कर्क: इतरांवर जास्त अपेक्षा ठेवू नका, स्वत:ची कामे स्वत:च पूर्ण करा
सिंह: माणसे ओळखा व त्यांचे मन जपा, धनाला महत्त्व देऊ नका
कन्या: नकारात्मक विचारांचा प्रभाव वाढेल, अति विचार टाळा
तुळ: मनाप्रमाणे कामात यश मिळण्यास विलंब होईल
वृश्चिक:अति महत्त्वाची कामे नको, फायदा कमी नुकसान जास्त
धनु: कामातील दगदग वाढेल जबाबदारीने कामे पूर्ण करा
मकर: धनलाभ होईल, आमदनी वाढेल, शाबासकी मिळेल
कुंभ : आधी केलेल्या गोष्टींचा पश्चाताप होईल, मनस्ताप होईल
मीन: संधीसाधू लोकांपासून लांब राहा, वापर करून घेतील





