मेष: अचानक कामाचे नियोजन बदलावे लागू शकते
वृषभ: इतरांची मध्यस्थी करू नका कोणालाही जामीन राहू नका
मिथुन: कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी वाटेल
कर्क: काही अपेक्षा पूर्ण होतील तर काही अपूर्ण. समाधानी रहा
सिंह: कायद्याचे काटेकोरपणे पालन करा, लहानशी चूक महागात पडेल
कन्या: जुन्या संपत्तीसंबंधित वाद मिटतील, न्याय मिळेल
तुळ: व्यावसायिक प्रतिस्पर्धी वाढतील, अभ्यासपूर्वक कामाला लागा
वृश्चिक: गरजूंना मदत कराल त्याचे आत्मिक समाधान लाभेल
धनु : दिवसाच्या पूर्वार्धामध्ये थोडासा कंटाळा जाणवेल
मकर: व्यावसायिक ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींची साथ लाभेल
कुंभ: धार्मिक यात्रा व सहल याचे आयोजन कराल
मीन : आपल्या हातून देवधर्म घडेल, आत्मिक समाधान लाभेल





